Premium| Study Room : चुकांपासून शिकण्याची तयारी ठेवून कृती स्वीकारण्यास प्रोत्साहित करा!

Historical examples of learning from failure : २००८ मध्ये एलॉन मस्कच्या स्पेसएक्सच्या फाल्कन 1 च्या तीन चाचण्या अयशस्वी झाल्या. दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असतानाही त्यांनी चुकांमधून शिकत पुढे चालू ठेवले.
Historical examples of learning from failure
Historical examples of learning from failure esakal
Updated on

Historical examples of learning from failure : २००८ मध्ये एलॉन मस्कच्या स्पेसएक्सच्या फाल्कन 1 च्या तीन चाचण्या अयशस्वी झाल्या. दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असतानाही त्यांनी चुकांमधून शिकत पुढे चालू ठेवले. चौथी चाचणी यशस्वी झाली, नासाची कंत्राटे मिळाली. मस्कच्या धाडसाने दाखवले की चूक करण्याची किंमत काहीही न करण्यापेक्षा कमी आहे.

युक्तिवाद (Thesis)

भारताची स्वातंत्र्य चळवळ

असहकार चळवळ : गांधीजींच्या नेतृत्वात भारतीयांनी ब्रिटिश वस्तूंवर बहिष्कार टाकला. दडपशाहीचा धोका असतानाही, या कृतीने राष्ट्रीय ऐक्य बळकट करून स्वातंत्र्याच्या मार्गाला गती दिली.

भारत छोडो आंदोलन : तात्काळ स्वातंत्र्याची मागणी जोखमीची होती, तरीही यामुळे स्वातंत्र्यलढ्याला अभूतपूर्व चालना मिळाली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com