

Lenin: The Revolutionary Who Shaped the Soviet Union
E sakal
Vladimir Lenin and the Birth of Socialist Russia
लेखक : विपुल वाघमोडे
रशियाच्या इतिहासातील सर्वात मोठ्या म्हणजे १९१७च्या बोल्शेविक क्रांतीचा शिल्पकार होता, व्लादिमीर लेनिन. याने जगात समाजवादाचा नवा अध्याय लिहीला.
लेनिनने फक्त रशियातच नाही, तर जगभरातील कामगार वर्गाच्या संघर्षाला दिशा दिली. हा नेता आजही आधुनिक राजकारण आणि समाजशास्त्रातील सर्वात प्रभावी व्यक्तिमत्त्व मानला जातो. त्याच्याविषयी...