

Lieutenant General NS Raja Subramaniam New CDS
esakal
भारत सरकारने लेफ्टनंट जनरल एन. एस. राजा सुब्रमण्यम (निवृत्त) यांची देशाचे नवीन चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) म्हणून नियुक्ती केली आहे. ते सध्याचे सीडीएस जनरल अनिल चौहान यांच्यानंतर पदभार स्वीकारतील, ज्यांचा कार्यकाळ ३० मे २०२६ रोजी संपत आहे.