
Nobel Peace Laureate 2025: Maria Corina Machado’s Fight for Freedom
E sakal
Learn about Maria Corina Machado, the Venezuelan opposition leader and 2025 Nobel Peace laureate, who led a peaceful fight to restore democracy and human rights in Venezuela.
व्हेनेझुएलामधील हुकूमशाहीविरुद्ध शांततामय लढा देत लोकशाही पुनर्स्थापित करण्यासाठी मारिया कोरिना माचाडो यांनी दशकभर संघर्ष करणाऱ्या केला.
त्यांच्या नेतृत्वाखाली विरोधी गट एकत्र आले आणि नागरिकांच्या हक्कांसाठी त्यांनी जगभरात आवाज उठवला. या उल्लेखनीय योगदानासाठीच त्यांना २०२५ चा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर झाला आहे. हा सन्मान लोकशाहीसाठी झगडणाऱ्या व्हेनेझुएलातील प्रत्येक नागरिकाचा विजय आहे.
त्यांच्याविषयी जाणून घेऊ, व्यक्तिविशेषमध्ये...