

Mahesh Shrinivas Yelgatte interview
E sakal
Inside the MPSC 2023 Interview with Pandharpatte Sir’s Panel
आयआयएसईआरसारख्या प्रतिष्ठित संस्थेतून शिक्षण घेऊनही प्रशासन क्षेत्रात करिअर करण्याचा निर्धार महेश श्रीनिवास येलगट्टे यांनी केला.
लातूर पॅटर्नमधून घडलेला हा तरुण, एमपीएससी २०२३ च्या मुलाखतीत मा. पांढरपट्टे सरांच्या पॅनेलसमोर शांत, प्रगल्भ आणि विचारपूर्वक उत्तर देत चमकला.ही मुलाखत जशीच्या तशी दिलेली आहे. त्याचा विद्यार्थ्यांना फायदा होईल.