
Ocean Salinity and Its Multidimensional Impact on Climate and Ecosystems
E sakal
लेखक : निखिल वांधे
प्रश्न १. सागरीय क्षारतेतील फरकांची कारणे स्पष्ट करा आणि त्याच्या बहुआयामी परिणामांवर चर्चा करा.
सागरीय क्षारता, म्हणजेच समुद्राच्या पाण्यातील विरघळलेल्या क्षारांचे प्रमाण, सरासरी ३५ भाग प्रति हजार (ppt) असते. गोड्या पाण्याच्या देवाणघेवाणीमुळे होणारे यातील जागतिक फरक, पृथ्वीचे हवामान आणि सागरी परिसंस्थांवर प्रभाव टाकणारा एक महत्त्वाचा घटक आहे.