
India’s Balanced Role in the Palestine Question: History and Diplomacy
लेखक : गौरव बाळे
पॅलेस्टाईनला नवीन मान्यता
मे २८, २०२४ रोजी आयर्लंड, नॉर्वे आणि स्पेन यांनी पॅलेस्टाईनला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता दिली. या निर्णयामुळे युरोपियन संघातील इतर देशांनाही तशी पावले उचलण्याची प्रेरणा मिळू शकते. यावर तीव्र प्रतिक्रिया देत इस्रायलने या तिन्ही देशांतील आपले राजदूत परत बोलावले.