Premium|Study Room : व्यक्तीविशेष : प्रा. कुलजीत कौर मारहास

Meteorite and Space Dust Analysis Research : अहमदाबादच्या फिजिकल रिसर्च लॅबोरेटरीतील प्रा. कुलजीत कौर मारहास यांची आंतरराष्ट्रीय स्तरावरील 'मेटिओरिटिकल सोसायटी'च्या 'फेलो' म्हणून निवड झाली असून, हा बहुमान मिळवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला शास्त्रज्ञ ठरल्या आहेत.
Meteorite and Space Dust Analysis Research

Meteorite and Space Dust Analysis Research

esakal

Updated on

प्रा. कुलजीत कौर मारहास या ‘मेटिओरिटिकल सोसायटी’च्या ‘फेलो’ म्हणून निवड होणाऱ्या पहिल्या भारतीय महिला शास्त्रज्ञ ठरल्या आहेत.

अ) कार्यक्षेत्र : प्रा. कुलजीत कौर मारहास या अहमदाबाद येथील प्रतिष्ठित ‘फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी’च्या प्लॅनेटरी सायन्सेस विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.

ब) संशोधनाचा विषय : त्या प्रामुख्याने ‘कॉस्मोकेमिस्ट्री’ आणि ‘प्लॅनेटरी सायन्सेस’ (ग्रह विज्ञान) या विषयांत संशोधन करतात. यामध्ये उल्का आणि अंतराळातील धूलिकणांचा अभ्यास करून सौरमालेच्या उत्पत्तीचा शोध घेतला जातो.

क) ‘मेटिओरिटिकल सोसायटी’ : ‘द मेटिओरिटिकल सोसायटी’ ही १९३३ मध्ये स्थापन झालेली एक आंतरराष्ट्रीय ख्यातीची वैज्ञानिक संस्था आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com