

Is India’s Poverty Really 5%? RBI’s Rangarajan Analysis Says Otherwise
E sakal
How the RBI Recalculated India’s Poverty Rates Under the Rangarajan Method
लेखक : सत्यजित हिंगे
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या अर्थविषयक व धोरण संशोधन विभागातर्फे नुकत्याच प्रकाशित अभ्यासात २० मुख्य राज्यांसाठी रंगराजन पद्धतीनुसार दारिद्र्यरेषा अद्ययावत करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. या अभ्यासात २०२२-२३ च्या Household Consumption Expenditure Survey (HCES) डेटा वापरून प्रत्येक राज्यातील ग्रामीण व नगरी भागासाठी दारिद्र्य प्रमाणे दर शोधण्यात आले आहेत.