
भैरप्पांच्या लेखणीची ताकद मोठी होती.
ई सकाळ
भारतीय साहित्यविश्वातील एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व म्हणजे एस. एल. भैरप्पा. त्यांच्या कादंबऱ्यांनी भारतीय संस्कृती, तत्त्वज्ञान आणि मानवी मूल्यांचे दर्शन घडवलं. जवळपास २५ हून अधिक कादंबऱ्या त्यांनी लिहील्या आणि त्यातून जीवन, धर्म, समाज याचा गहन शोध घेतला. नुकतंच या दिग्गज लेखकाचं निधन झालं. त्यांच्याविषयी जाणून घेऊ, सकाळ स्टडी रूम व्यक्तिविशेषमध्ये.