सत्यपाल मलिक जन्म : २४ जुलै १९४६, उत्तर प्रदेश (हिसावादा, बागपत)शिक्षण: बीएससी (१९६७), एलएलबी (१९७०), मेरठ कॉलेज (आताचे चो. चरण सिंग विद्यापीठ)निधन : ५ ऑगस्ट २०२५, दिल्लीतील रा. म. लो. हॉस्पिटलमध्ये.प्रारंभिक राजकीय कारकीर्द : विद्यार्थी संघटनांचे अध्यक्ष, प्रगतिशील विचारांचे समर्थन१९७४-७७ : उत्तर प्रदेश विधानसभा सदस्य (चौ. चरण सिंह यांच्या पक्षातून)१९८०-८९ : राज्यसभा सदस्य (जनतादल)१९८९-९१ : लोकसभा सदस्य (अलीगढ, जनता दल)केंद्रीय राज्यमंत्री : संसदीय कार्य व पर्यटन (१९८९)पक्ष बदल : लोक दल, जंतादल, काँग्रेस, नंतर भाजपा.Premium |Study Room : काँग्रेस ते कम्युनिस्ट पक्ष असा प्रवास करणारे व्ही.एस. अच्युतानंदन कोण?.सरकारी पदे:○ बिहार राज्यपाल (सप्टेंबर २०१७ - ऑगस्ट २०१८)○ ओडिशा राज्यपाल (मार्च २०१८ - मे २०१८ अतिरिक्त कार्यभार)○ जम्मू कश्मीर राज्यपाल (ऑगस्ट २०१८ - ऑक्टोबर २०१९)○ गोवा राज्यपाल (नोव्हेंबर २०१९ - ऑगस्ट २०२०)○ मेघालय राज्यपाल (ऑगस्ट २०२० - ऑक्टोबर २०२२).इतर माहितीकृषी, शेतकरी, महिला खेळाडू, सामान्य जनहित विषयांवर कायम स्पष्ट, स्पष्ट मतं मांडलीभ्रष्टाचार, प्रशासनातील अनियमितता, केंद्र सरकारवरील आरोपांचे प्रखर वक्तृत्वसमाज, शेतकरी व खेळाडूंच्या हक्कासाठी केल्या लढ्याबद्दल ‘भारतम सम्मान’ पदवी देण्याचा निर्णय खाप पंचायतांनी घेतला आहे.त्यांचा जम्मू-कश्मीरमधील राजकारणातील विशेष ठराविक २०१९ मध्ये अनुच्छेद ३७० रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय त्याच्या कार्यकाळात घडला होता.अधिक माहितीसाठी आणि स्पर्धा परीक्षांच्या खास टिप्ससाठी सकाळ स्टडी रूम जरूर वाचा..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.