Premium|Study Room : देखण्या सागरतळाच्या पोटात काय दडलं आहे?

Seafloor Spreading : अटलांटिक महासागर रुंदावत आहे तर पॅसिफिक महासागर आकुंचन पावत आहे. २०० दशलक्ष वर्षांत, पृथ्वीचा भूगोल पूर्णपणे वेगळा असेल. यात महत्त्वाचा बदल होईल, सागरतळात...
Seafloor Spreading, Plate Tectonics, Continental Drift

From Ridges to Trenches: Why the Ocean Floor Is Constantly Changing

E sakal

Updated on

Seafloor Spreading Explained: The Hidden Process Shaping Earth’s Surface

लेखक - निखिल वांधे

सागरतळ स्थिर नाही पाण्याखालील पर्वतरांगांजवळ त्याची सतत निर्मिती होत असते आणि खोल खंदकांपाशी त्याचा विनाश होत असतो. ही प्रक्रिया नेमकी कशी घडते? आणि यातून आपल्याला पृथ्वीच्या गतिमान स्वभावाबद्दल काय समजते?

शतकांपासून लोकांच्या लक्षात आले होते की दक्षिण अमेरिका आणि आफ्रिकेच्या किनारपट्ट्या 'कोड्याच्या' तुकड्यांप्रमाणे एकमेकांना तंतोतंत जुळतात, पण याचे कारण कोणालाच स्पष्ट करता येत नव्हते. याचे उत्तर महासागरांच्या तळाशी दडलेले होते.

'सागरतळ प्रसरण' (Sea Floor Spreading). हीच ती प्रक्रिया आहे जी 'खंडीय विस्थापनाला' (Continental Drift) चालना देते आणि लाखो वर्षांमध्ये आपल्या ग्रहाच्या पृष्ठभागाची पुनर्रचना करते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com