

The Supreme Court Verdict That Protected Secularism and State Autonomy
E sakal
S.R. Bommai Case: How One Judgment Curbed Central Overreach in Indian Politics
लेखक : अभिजित मोदे
एसआर बोम्मई वि. युनियन ऑफ इंडिया हा सर्वोच्च न्यायालयाचा १९९४ मधील एक महत्त्वपूर्ण निर्णय आहे ज्याने भारताच्या संविधानातील कलम ३५६ च्या वापरावर निर्बंध लावले आणि प्रजासत्ताकातील राज्यशक्तीचे संतुलन मजबूत केले. हा निर्णय केंद्र सरकारला मनमानी पद्धतीने राज्य सरकारं हटवण्यापासून लगाम लावतो. त्यासोबतच राज्य सरकारला न्यायालयीन संरक्षण देतो.