Premium|Study Room : मानवतावाद की राष्ट्रीय सुरक्षा? सीमेवर शेकडो जखमी महिला आणि शस्त्रधारी सैनिक एकत्र आल्यावर विभागीय आयुक्तांनी कोणता 'मध्यममार्ग' निवडला?

Public Administration Decision Making : ईशान्येकडील सीमावर्ती जिल्ह्यात उद्भवलेल्या मानवतावादी संकटात जखमी महिला-मुलांना आश्रय देतानाच, सशस्त्र सैनिकांमुळे निर्माण झालेल्या राष्ट्रीय सुरक्षेच्या आव्हानाचा सामना विभागीय आयुक्तांनी अत्यंत मुत्सद्देगिरीने आणि नैतिक मूल्यांचा समतोल राखून कसा केला, त्याचे हे अभ्यासपूर्ण विश्लेषण.
Public Administration Decision Making

Public Administration Decision Making

esakal

Updated on

अभिजित मोदे

अशोक हे उत्तर पूर्व राज्यातील सीमावर्ती जिल्ह्याचे विभागीय आयुक्त आहेत. काही वर्षांपूर्वी शेजारच्या देशात लष्कराने निवडून आलेले नागरी सरकार पाडून सत्ता हस्तगत केली. गेल्या दोन वर्षांत त्या देशात गृहयुद्धाची परिस्थिती आहे. मात्र, सीमेजवळील काही लोकवस्तींवर विद्रोही गटांनी कब्जा केल्याने परिस्थिती आणखी बिघडली. लष्कर आणि विद्रोह्यांमधील तीव्र लढाईमुळे अलीकडे नागरिकांच्या मृत्यूची संख्या खूप वाढली आहे. अशा परिस्थितीत, एका रात्री अशोकला स्थानिक पोलिसांकडून माहिती मिळाली की, सीमेच्या आपल्या बाजूला २००-२५० लोक, मुख्यतः स्त्रिया आणि मुले, ओलांडण्याचा प्रयत्न करत आहेत. या गटात १० सैनिक, त्यांच्या शस्त्रांसह लष्करी गणवेशात आहेत. स्त्रिया आणि मुले रडत, मदत मागत आहेत. काही जखमी आहेत, त्यांचा रक्तस्त्राव होत आहे आणि त्यांना तात्काळ वैद्यकीय मदत हवी आहे. अशोकने राज्याच्या गृहसचिवांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण खराब हवामानामुळे कनेक्टिव्हिटी नसल्याने तो अपयशी ठरला.

(१) अशोकसमोर परिस्थिती हाताळण्यासाठी कोणते पर्याय उपलब्ध आहेत?

(२) अशोकला कोणत्या नैतिक आणि कायदेशीर अडचण भेडसावत आहेत?

(३) तुम्हाला कोणता पर्याय अशोकसाठी अधिक योग्य वाटतो आणि का?

(४) सध्याच्या परिस्थितीत, लष्करी गणवेशातील सैनिकांशी व्यवहार करताना सीमाप्रहरी पोलिसांनी कोणती अतिरिक्त खबरदारी घ्यावी? (२५० शब्द)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com