Premium|Study Room : जमाव हिंसेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे कायदेशीर कर्तव्य!

Police administration and social justice : मॉब लिंचिंगविरुद्ध कायद्याचा कठोर दट्ट्या: २ गुरांच्या चोरांच्या मृत्यूनंतर डीएसपींची मोठी कारवाई; दबाव झुगारून 'कायद्याचे राज्य' प्रस्थापित करण्यासाठी एफआयआरसह विशेष तपास पथकाची (SIT) नियुक्ती आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना जाहीर.
Police administration and social justice

Police administration and social justice

esakal

Updated on

लेखक : अभिजीत मोदे

तुम्ही ग्रामीण लोकसंख्येच्या बहुतांश असलेल्या भागात डेप्युटी सुपरिंटेंडेंट ऑफ पोलिस (DSP) म्हणून तैनात आहात. एका केसमध्ये २ गुरे चोरांना गावकऱ्यांनी मारून टाकले आहे. हे २ चोर गावात गुरे चोरण्यासाठी आले होते, पण गावकऱ्यांनी त्यांना पकडले आणि मारहाण करून मारले. स्थानिक पोलिसांवर गावकऱ्यांविरुद्ध FIR नोंदवू नये आणि कोणतीही कारवाई करू नये असा प्रचंड दबाव आहे, कारण मृत्यू पावलेले गुन्हेगार आणि सतत अपराध करणारे होते. मृत्यू पावलेले गरीब कुटुंबातील मागासवर्गीय आहेत. अशा घटना नवीन नाहीत, कारण बहुतांश केसेसमध्ये गुन्हेगाराला जमावाने पकडले तर त्याला क्रूरपणे मारहाण करतात.

प्रश्न

या परिस्थितीचे विविध दृष्टिकोनातून विश्लेषण करा आणि या परिस्थितीत तुम्ही काय कारवाई कराल हे सांगा. तसेच भविष्यात अशा हिंसा टाळण्यासाठी कोणते पावले उचलाल?

परिचय

या केसमध्ये गुरे चोरी करणाऱ्या दोन चोरांना गावकऱ्यांनी क्रूरपणे मारून टाकले आहे. पोलिसांवर दबाव आहे की कारवाई करू नये, कारण चोर गुन्हेगार होते. पण कायद्याचे राज्य आणि समान न्याय हे नैतिक मूल्य आहे. सर्वांना न्याय मिळणे आवश्यक आहे, जसे इमॅन्युएल कांत म्हणतो ‘नियमांचे पालन सर्वोपरि’. अशी हिंसा सामाजिक सलोखा बिघडवते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com