Premium|Study Room : ग्रेट निकोबार मेगा प्रकल्प पर्यावरण आणि आदिवासींसाठी धोकादायक ठरणार का?

Great Nicobar Mega Project : भारताने अंदमान-निकोबारमध्ये ₹८१,००० कोटींच्या 'ग्रेट निकोबार मेगा प्रकल्पा'द्वारे सामरिक पाऊल उचलले असून, आर्थिक आणि संरक्षण विकासासोबतच तेथील दुर्मिळ जैवविविधता व आदिवासी समुदायांच्या संरक्षणाचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे ठाकले आहे.
Great Nicobar Mega Project

Great Nicobar Mega Project

esakal

Updated on

सागर रेपाळे

अंदमान व निकोबार ही बेटे भारताचे केंद्रशासित प्रदेश म्हणून बंगालच्या उपसागरात पसरलेली सुमारे ५७२ बेटे/द्वीपसमूह आहेत. ग्रेट निकोबार मेगा प्रकल्प हा सुमारे ₹८१,००० कोटींचा पायाभूत सुविधा प्रकल्प असून, त्याला राष्ट्रीय हरित लवादाने (NGT) पर्यावरणीय मंजुरीसंदर्भात धोरणात्मक महत्त्व असल्याचे नमूद करत मार्ग मोकळा केला आहे. केंद्र सरकारचा उद्देश ग्रेट निकोबार बेटावर आर्थिक व संरक्षण केंद्र (economic & defence hub) उभारण्याचा आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com