General KnowldgeE sakal
Study Room
Premium |Study Room : गगनयान मोहीम ते मथुरा शिल्पशैली
UPSC General knowldge : यूपीएससी आणि स्पर्धा परीक्षा यात सामान्य ज्ञानाचा पेपर महत्त्वाचा असतो. अंतराळ मोहिमांपासून ते जागतिक वारसास्थळांपर्यंत अनेक विषयांवरील प्रश्न या लेखात वाचा.
१. भारताने मानवाला प्रथम अंतराळात कोणत्या वर्षी पाठवले ?
१) १९८२
२) १९८३
३) १९८४
४) १९८५
२. राकेश शर्मा यांनी कोणत्या अंतराळयानातून पृथ्वीच्या कक्षेत प्रवास केला होता?
१) Soyuz T-10
२) Soyuz T-11
३) Soyuz T-12
४) Soyuz M-11

