
Industrial Growth vs Environmental Justice: A Policy Ethics Case Study
एक मोठा कॉर्पोरेट समूह औद्योगिक रसायनांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करत आहे. त्यांनी आणखी एक युनिट सुरू करण्याचा प्रस्ताव मांडला. पर्यावरणावर होणाऱ्या दुष्परिणामामुळे अनेक राज्यांनी हा प्रस्ताव नाकारला. मात्र एका राज्य सरकारने सर्व विरोध बाजूला सारत, शहराजवळ हे युनिट उभारण्यास परवानगी दिली.