
काही विशेष आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घेऊ, या लेखातून.
स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासात चालू घडामोडी आणि दिनविशेष यांचं महत्त्व अधिक असते. प्रत्येकवेळी त्यावर प्रश्न येतोच असे नाही मात्र एखादे उत्तर लिहीताना त्यात जर दिनविशेषांचा आणि विशेष घटनांचा संदर्भ दिला तर त्या उत्तराला अधिक वजन मिळते.