
नवनाथ वाघ,
सकाळ स्टडी रूम लेखक
जगभरात विविध घडामोडी घडत असताना काही घटना विशेष लक्षवेधी ठरतात. आंतरराष्ट्रीय क्रीडा, सांस्कृतिक परिषदा, जागतिक सहकार्य, आणि ऐतिहासिक दिनविशेष यामुळे भारत आणि जगभरात महत्त्वाचे बदल होत आहेत. या सर्व बातम्या एकत्रितपणे समजून घेण्यासाठी वाचा, सकाळ स्टडीरूमची, सकाळ डायरी.