PRATIBHA SETU: The UPSC Talent Integration Portal You Should Know AboutUPSC परीक्षांमध्ये अंतिम यश मिळाले नसले तरीही टप्प्याटप्प्याने यशस्वी ठरलेल्या उमेदवारांसाठी केंद्र सरकारने 'प्रतिभा सेतू' (Pratibha Setu) ही नाविन्यपूर्ण योजना सुरू केली आहे. .प्रतिभा सेतू (Pratibha Setu) ही UPSC ची एक योजना आहे. ही योजना पूर्वीच्या ''Public Disclosure Scheme'' (PDS) वर आधारित आहे. या योजनेअंतर्गत, UPSC परीक्षांमध्ये अंतिम निवड यादीत स्थान न मिळालेले, परंतु प्रारंभिक, मुख्य आणि मुलाखत यांसारख्या परीक्षांमध्ये यशस्वी ठरलेले उमेदवार कंपन्या आणि सरकारी विभागांसाठी उपलब्ध केले जातात..Premium|Study Room: 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स' च्या युगात करियरच्या संधी बदलतील का, त्या कोणत्या असतील..?.PRATIBHA म्हणजे “Professional Resource And Talent Integration” नावातूनच यातून स्पष्ट होते की, हा उपक्रम UPSC परीक्षार्थ्यांना दुसरे करियर ब्रिज साधण्याची संधी आहे..कुठल्या परीक्षा समाविष्ट आहेत?सिव्हिल सर्व्हिसेस, IFS, CAPF, इंजिनीयरिंग, CMS, CDS, IES/ISS, भू-वैज्ञानिक परीक्षा अशा अनेक परीक्षांच्या पात्र उमेदवारांचा यात समावेश आहे..Premium|Study Room : महिलांना कमी वेतन मिळते का? कारणे काय?.निवड प्रक्रिया कशी आहे?उमेदवारांना अर्ज करताना प्रतिभा सेतू मध्ये आपली माहिती सामायिक करण्याचा पर्याय दिला जातो. त्यानंतर सरकारी, PSU व खासगी कंपन्या त्यांच्या CIN वापरून पोर्टलवर नोंदणी करून त्यांचा अॅक्सेस मिळवू शकतात..कोणत्या प्रकारचा डेटा सामायिक होतो?उमेदवारांची शैक्षणिक पात्रता, UPSC मधील पेपर आणि मुलाखतीचे निकाल, विषय व संपर्क माहिती सॉफ्ट बायोडेटा रूपात कंपन्यांना उपलब्ध आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.