Premium |Study Room : भारतीय बुद्धिबळाचा नवा चेहरा, आर प्रज्ञानंद
UPSRC Rameshbabu Praggnanandhaa : केवळ १२ वर्षे १० महिन्यांचा असताना असताना ग्रँडमास्टर बनलेल्या चेन्नईतील आर प्रज्ञानंद या चुणचुणीत तरुणाने आंतरराष्ट्रीय बुद्धिबळात झपाट्याने प्रगती केली आहे.
From Grandmaster at 12 to Global Star: Praggnanandhaa’s JourneyE sakal
Beyond the Board: Praggnanandhaa Joins Team Liquid in a Historic Move
प्रज्ञानानंद यांचा जन्म १० ऑगस्ट २००५ रोजी चेन्नई येथे झाला.ते १२ वर्षे १० महिने वयाचे असताना ग्रँडमास्टर बनले. त्या वेळी जगातील दुसरे सर्वात तरुण ग्रँडमास्टर होते.