
नवी दिल्ली - भारतीय संसदेमध्ये नुकत्याच मंजूर झालेल्या वक्फ (दुरुस्ती) कायदा २०२५ मुळे देशातील मुस्लिम समाजात उलथापालथ झाली आहे. या कायद्याद्वारे वक्फ मालमत्तांच्या व्यवस्थापनात पारदर्शकता आणण्यासाठी ४० हून अधिक महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आल्या आहेत.