Premium| Study Room : मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करताना कर्मचाऱ्यांच्या तक्रारी कशा हाताळाल..?

employee grievance management : रणबीरच्या कंपनीतले कर्मचारी सतत तक्रारी सांगतात. त्याने काय करावं, वाचा स्पर्धा परीक्षेतील एक उत्तम केस स्टडी
Building Trust at Work: Emotional Intelligence in Leadership

Building Trust at Work: Emotional Intelligence in Leadership

E sakal

Updated on

From Conflict to Cooperation: Effective Grievance Management for CEOs

लेखक : अभिजित मोदे

रणबीर एका कंपनीचा मुख्य कार्यकारी अधिकारी आहे. ही कंपनी वाढत असून अलीकडेच कंपनीने तज्ज्ञांची भरती केली आहे. कंपनीतले विभागप्रमुख दोन महिन्यांनी त्यांच्या कर्मचार्‍यांची खुली बैठक घेतात. रणबीरला या बैठकी फार आवडत नव्हत्या. ही बैठक सर्वांना खुली असायची. कर्मचारी तक्रारींची व किरकोळ गोष्टींची मोठी यादी घेऊन यायचे. त्याच त्या गोष्टी वारंवार सांगायचे. अडचणी असतानाही कर्मचारी तक्रारी करतच राहायचे. त्यांना विश्रांती रूम, बाथरूम आणि मुलांसाठी क्रेचे अधिक हवे होते. रणबीरने जागेच्या कमतरतेची कबुली दिली, तरीही कर्मचारी तक्रारी करतच राहिले. रणबीरने बैठकीत आनंदी चेहरा ठेवायचा, पण मनातून त्या गोष्टींपासून दूर रहायचा. ही बैठक रणबीरसाठी एक कंटाळवाणी प्रक्रिया झाली होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com