Vaishali Samant
लोकप्रिय मराठी गायिका वैशाली सामंत हिने आपल्या आवाजाने आणि गोड गायिकीने प्रेक्षकांना प्रेमात पाडलं. कित्येक मालिकांची शीर्षकगीतं आणि कित्येक सिनेमातील गाणी तिने गेली आहे. तिचा आवाज ऐकून सगळेच मंत्रमुग्ध होतात. कित्येक गाणी तिने आपल्या आवाजाने अजरामर केलीयेत.