

VAISHALI SAMANT
ESAKAL
लोकप्रिय मराठी गायिका वैशाली सामंत हिने आपल्या आवाजाने आणि गोड गायिकीने प्रेक्षकांना प्रेमात पाडलं. कित्येक मालिकांची शीर्षकगीतं आणि कित्येक सिनेमातील गाणी तिने गेली आहे. तिचा आवाज ऐकून सगळेच मंत्रमुग्ध होतात. कित्येक गाणी तिने आपल्या आवाजाने अजरामर केलीयेत. मात्र तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फार कमी जणांना ठाऊक आहे. वैशालीचं लव्हमॅरेज आहे. आणि महत्वाचं म्हणजे तिला आठवीत असतानाच तिचं प्रेम मिळालं होतं. कोण आहे तो ज्याने या गोड आवाजाच्या गायिकेचं मन जिंकलं होतं. खिडकीत त्यांची लव्हस्टोरी सुरू झालेली. एका मुलाखतीत त्यांनी त्यांची लव्हस्टोरी सांगितली आहे.
VAISHALI SAMANT
ESAKAL