भटकायला आवडतं? eSakalकडे तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे!

टीम ईसकाळ
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019

तुम्ही कोठेही भटकायला, ट्रेकिंगला गेलात आणि त्याबद्दल तुम्हाला लिहीयचं असेल तर आता खुशाल लिहा. आम्ही ते जगासमोर आणू. तुमचे अनुभव आम्हाला फोटोसह पाठवा आणि आम्ही ते सर्वांसह शेअर करु. 

भटकायचं म्हणलं की आपण सगळे एका पायावर तयार असतो. आता तुमच्या भटकण्याला आम्ही आणखी एका उंचीवर नेणार आहोत. सध्या Travel Blogger होण्याची सर्व तरुणांमध्ये क्रेझ आहे आणि आम्ही अगदी त्यातच तुम्हाला मदत करणार आहोत. आम्ही तुम्हाला Travel Blogger होण्याची संधी देत आहोत. 

तुम्ही कोठेही भटकायला, ट्रेकिंगला गेलात आणि त्याबद्दल तुम्हाला लिहीयचं असेल तर आता खुशाल लिहा. आम्ही ते जगासमोर आणू. तुमचे अनुभव आम्हाला फोटोसह पाठवा आणि आम्ही ते सर्वांसह शेअर करु. 

मग वाट कसली पाहताय? चला भटकत राहा, लिहीत राहा

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Share your travel experiences with esakal

टॅग्स