

Sakal
Famous Forts in Maharashtra : महाराष्ट्रातील गडकिल्ले म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची आणि स्वराज्याच्या संघर्षाची जिवंत साक्ष. सह्याद्रीच्या डोंगररांगांपासून अरबी समुद्रातील बेटांपर्यंत पसरलेल्या या दुर्गांनी इतिहासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. प्रत्येक किल्ल्याची रचना, त्याच्याशी जोडलेल्या घटना आणि निसर्गरम्य परिसर पर्यटकांना आकर्षित करतो. अशाच पाच ऐतिहासिक किल्ल्यांविषयी जाणून घेऊया.