
नाताळाच्या सुट्टीत आराम हवंय? मग पर्वतांमध्ये जाऊन त्यांची शांतता अनुभवायला हवी! भूटानच्या सुरम्य व्हॅलीपासून मंगोलियाच्या खडतर प्रदेशांपर्यंत, हिवाळ्यात जाऊन अनुभवता येणारी काही अप्रतिम ठिकाणे आहेत. बर्फावर चालताना, प्राचीन मठांना भेट देताना आणि आलिशान रिसॉर्ट्समध्ये राहताना तुमची नाताळची सुट्टी खास होईल, या निसर्गरम्य ठिकाणांना नक्की द्या भेट.