Achar City: ताटात लोणचं नसेल तर जेवण अपूर्ण! 'हे' आहे लोणच्यांचं माहेरघर; ड्राय फ्रूट्स आणि अस्सल मसाल्यांची मिळते जोड!

Farrukhabad Pickle: आंबा, मिरची, लिंबू अशा तिखट‑आंबट लोणच्यांसाठी प्रसिद्ध फर्रखाबाद; घरगुती मसाले, मोहरीचे तेल आणि सिरक्यामुळे प्रत्येक घासाला मिळते खास चटपटीत चव
Farrukhabad pickle achar city

Farrukhabad pickle achar city

esakal

Updated on

जेवणाची चव वाढवण्यासाठी ताटात लोणचे असणे खूप गरजेचे असते. उत्तर प्रदेशातील एक असा जिल्हा आहे जो केवळ लोणच्यासाठी जगप्रसिद्ध आहे. या जिल्ह्याला चक्क 'अचार सिटी' (लोणच्याचे शहर) म्हणून ओळखले जाते.

आज जेव्हा कडाक्याच्या उन्हामुळे तोंडाची चव जाते, तेव्हा फर्रखाबादच्या चटपटीत लोणच्यांची चर्चा रंगणे स्वाभाविक आहे. उत्तर प्रदेशातील फर्रखाबाद (Farrukhabad) जिल्हा आपल्या खास चवीच्या लोणच्यांसाठी ओळखला जातो.

<div class="paragraphs"><p>Farrukhabad pickle achar city</p></div>
Premium|Pickle memories of Mumbai chawls : कैऱ्यांच्या लोणच्याचा सुवासिक प्रवास; चिनी मातीच्या बरण्यांपासून चाळीतील गप्पांपर्यंतची चवदार आठवण
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com