

Andaman Trip Chaos
Sakal
Travel Blunder : मी, यजमान आणि धाकटा मुलगा असे तिघांनी अंदमानला जाण्याचे नियोजन केले. माझे यजमान केंद्र सरकारच्या सेवेत असल्याने त्यांना एअर इंडिया विमानाची एलटीसी मिळत असे. मी आणि यजमान मुंबईतून एअर इंडियाच्या विमानाने जाणार होतो. मुलगा चोवीस वर्षांचा झाल्यामुळे तो स्वतः नोकरी करत असल्याने वडिलांच्या या सुविधेचा लाभ घेता येणार नव्हता.