August Long Weekend: ऑगस्टमध्ये लॉंग वीकेंड प्लॅनिंग करताय? मग 'या' तारखा नक्की लक्षात ठेवा, आनंद दुपटीने वाढेल!

Long Weekend in August 2025 for Travel: जर तुम्ही मित्रांसोबत किंवा कुटुंबासोबत ऑगस्ट महिन्यात सहलीचं नियोजन करत असाल, तर या तारखा लक्षात ठेवा. लाँग वीकेंड सस्मरणीय ठरेल
 August 2025 for Travel
August 2025 for TravelEsakal
Updated on

थोडक्यात:

  1. ऑगस्टमध्ये रक्षाबंधन (9 ऑगस्ट) आणि स्वातंत्र्य दिन (15 ऑगस्ट) यामुळे लाँग वीकेंड मिळतो.

  2. ११ ते १४ ऑगस्ट रजा घेतल्यास ९ ते १७ ऑगस्टपर्यंत ९ दिवसांची ट्रिप प्लॅन करता येते.

  3. हा लाँग वीकेंड मित्र, कुटुंब किंवा जोडीदारासोबत सहलीसाठी परफेक्ट संधी ठरू शकतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com