
Ayodhya Deepotsav 2025
sakal
प्रभू श्रीरामचंद्रांची नगरी अयोध्या पुन्हा एकदा दीपोत्सव २०२५ च्या पावन पर्वावर लखलखण्यास सज्ज झाली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मार्गदर्शनाखाली होणारा हा जगप्रसिद्ध सोहळा केवळ भव्यतेचेच नाही, तर सांस्कृतिक आणि आध्यात्मिक गौरवाचे प्रतीक बनला आहे.