Forest Satyagraha: चांदीच्या विळ्याने गवत कापून ब्रिटिशांना आव्हान; इथे जपलाय 'जंगल सत्याग्रहाचा' इतिहास, नक्की भेट द्या

Historic Forest Satyagraha in Chhindwara: ‘जंगल, जमीन अन् संपदा आमचीच!’; छिंदवाड्यातील आदिवासींच्या लढ्याची थरारक कहाणी
Historic Forest Satyagraha in Chhindwara

Historic Forest Satyagraha in Chhindwara

esakal

Updated on

ब्रिटिश राजवटीच्या काळात आदिवासींच्या जंगलावरील पारंपरिक अधिकारांवर निर्बंध आणण्यात आले. या अन्यायाविरोधात छिंदवाडा परिसरातील आदिवासी आणि स्थानिक नागरिकांनी स्वातंत्र्यसैनिक बादल भोई यांच्या नेतृत्वाखाली जंगल सत्याग्रह पुकारला. जंगल, जमीन आणि नैसर्गिक साधनसंपत्तीवरील आपला अधिकार कायम ठेवण्यासाठी झालेला हा संघर्ष स्वातंत्र्यलढ्यातील महत्त्वाचा अध्याय मानला जातो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com