

Pune Mumbai weekend plan
esakal
Pune Mumbai Trip: यंदा जानेवारी महिन्यातील २४ जानेवारी शनिवार, २५ जानेवारी रविवार आणि सोमवार २६ जानेवारी जानेवारी असे तीन दिवसांचा विकेंड आला आहे. या काळात अनेकजण मित्रपरिवारासोबत किंवा सोलो फिरायला जाण्याचे प्लॅन करतात.