
Flight Safety Airlines: शिक्षण, नोकरी किंवा पर्यटनासाठी भारतासह अनेक देशांतील लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी विमानाने प्रवास करतात. काही विमान कंपन्या इतक्या आरामदायक असतात की प्रवास घराप्रमाणे वाटतो, तर काहींची परिस्थिती इतकी खराब असते की प्रवास धोकादायक वाटू शकतो.