best places to visit in September
esakal
सप्टेंबर महिना म्हणजे पावसाळ्याचा शेवट आणि हळूहळू गुलाबी थंडीची चाहूल लागण्याचा काळ. त्यामुळे या दिवसांत फिरण्याचा प्लॅन करत असाल, तर देशातील काही ठिकाणं खास ठरू शकतात. गर्दी तुलनेने कमी, हवामान आल्हाददायक आणि निसर्गही हिरवागार दिसत असल्याने सप्टेंबरमध्ये फिरण्याची मजाच काही और असते. चला, अशाच पाच भन्नाट ठिकाणांबद्दल जाणून घेऊया.