

Best Snowfall Destinations In India
Esakal
Top Snowfall Destinations in India This Winter: हिवाळा म्हणजे बर्फाच्छादित पर्वत, थंडगार हवा आणि हिमवृष्टीचा आनंद घेण्याचा सर्वोत्तम काळ असतो. भारतात अनेक ठिकाणे अशी आहेत जिथे हिवाळ्यात सर्वोत्तम स्नोफॉल होते आणि निसर्गाचे अप्रतिम दृश्य पाहायला मिळते.