

Nashik Tourist Places
Sakal
Places Near Nashik : तुमच्या कोणत्याही सुट्टीला या ऐतिहासिक लेणी,निसर्गरम्य डोंगररांगा, प्रसिद्ध धार्मिक स्थळे आणि द्राक्षांचे मळे असलेल्या नाशिक जिल्ह्याला नक्की भेट द्या. धार्मिक पर्यटनासोबतच ट्रेकिंग, धबधबे आणि आधुनिक पर्यटनाचा आनंद घेण्यासाठीही नाशिक उत्तम पर्याय ठरू शकतो. त्यामुळे येत्या विकेंडला फिरायला जाण्याचा विचार करत असाल, तर नाशिकमधील ही ठिकाणे तुमच्या सहलीच्या यादीत समाविष्ट करू शकता.