This Winter Season Plan Trip to These Mesmerizing Places in Maharashtra
sakal
Winter Travel Destinations in Maharashtra: यंदा वर्षभर पावसाने नुसता धुमाकूळ घाला आहे पण सध्या उशिरा का होईना पण थंडी पडायला लागली आहे. तसेच वर्षही संपत आले आहे. त्यामुळे सगळ्यांना आतुरता आहे ती म्हणजे हिवलीस सुट्ट्यांची. या सुट्ट्यांमध्ये सगळ्यांनाच आपल्या मित्र परिवारासोबत एखाद्या निसर्गरम्य, सुंदर ठिकाणी फिरायला जायची आणि वेळ घालवायची इच्छा असते.