Low Budget Travel Abroad
Esakal
टूरिझम
Low Cost Travel: कमी बजेटमध्ये परदेश फिरायचंय? मग 'या' 3 देशांसाठी आजच ट्रिप प्लॅन करा!
Low Budget Travel Abroad: परदेशात फिरायला जायचं म्हंटलं की, लाखो रुपये लागतील असे अनेकांना वाटतं. पण थोडं चांगले आणि योग्य प्लॅनिंग केले तर फक्त १ लाखात तुम्ही परदेश फिरून येऊ शकता. कसे तर चला तर जाणून घेऊयात
थोडक्यात:
फक्त ७०,००० ते १,००,००० बजेटमध्ये थायलंड, व्हिएतनाम आणि मलेशिया हे देश परदेश प्रवासासाठी उत्तम पर्याय आहेत.
योग्य प्लॅनिंग, लवकर बुकिंग आणि लोकल सुविधा वापरल्यास खर्चात बचत होऊ शकते.
प्रत्येक देशात स्वस्त हॉटेल्स, स्ट्रीट फूड आणि सुंदर पर्यटन स्थळं अनुभवायला मिळतात.

