

Chilika Lake Odisha
esakal
Odisha Tourist Places: ओडिशा राज्यातील खुर्दा, पुरी आणि गंजम जिल्ह्यांत पसरलेले चिल्का सरोवर हे आशियातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. निसर्गप्रेमींसाठी आणि पर्यटनार्थींसाठी हे ठिकाण म्हणजे स्वर्गच आहे. येथे पक्षी, जलचर आणि मनमोहक निसर्ग अनुभवायला मिळतो.