
अनेक लोकांना बाहेर भटकंती करण्याची खूप आवड असते आणि त्यासाठी ते संधी मिळाल्यावर लगेच ट्रिपसाठी निघतात. भारतातही ख्रिसमसची सुट्टी अनेक लोक उत्साहाने शोधतात. ख्रिसमसच्या सुमारास, अनेकांना डोंगराळ प्रदेश, वाळवंट, किंवा समुद्रकिनाऱ्यांवर जाण्याचा आनंद घेतांना दिसतात. या खास दिवसांचा आनंद घेण्यासाठी हे लोक वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जातात.