
Hill Station Getaways: भारताच्या अनेक भागांत उन्हाळ्यात तापमान खूपच वाढतं. काही ठिकाणी तापमान ४५ अंश सेल्सियसपेक्षा जास्त जातं. अंगाला चटके बसवणारी गरम हवा आणि सतत वाढतं तापमान असं वातावरण सध्या अनेक राज्यांमध्ये आहे. दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेशसारख्या राज्यांमध्ये उष्माघातामुळे काही लोकांचा मृत्यूही झाला आहे.