
Dapoli Places to Visit
Sakal
Dapoli Tourism : कोकणाच्या प्रत्येक गावात पर्यटकांसाठी वेगवेगळा खजिना आहे. दापोली गाव काही अपवाद नाही. हर्णे बंदर, केशवराजचे अनोख मंदिर, ‘कड्यावरचा गणपती’, खुणावणारा समुद्रकिनारा अशी दापोली परिसरातील पर्यटन स्थळांची यादी वाढतच जाते.