

Explore Dhurandhar Movie Locations
Esakal
Explore Dhurandhar Movie Locations: रणवीर सिंगचा धुरंधर हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर मोठा धुमाकूळ घालत आहे. रिलीजनंतर बॉक्स ऑफिसवर मोठ्या प्रमाणात कमाई करत आहे आणि चाहत्यांना त्यातील प्रत्येक सीन खूप आवडत आहे.