

Uttar Pradesh Tourism
sakal
उत्तर प्रदेशातील वाघांसाठी प्रसिद्ध असलेल्या दुधवा नॅशनल पार्क पाहण्याचा अनुभव आता पर्यटकांसाठी अधिक किफायतशीर आणि सोयीस्कर झाला आहे. राज्याचे पर्यटन आणि संस्कृती मंत्री जयवीर सिंह यांनी दुधवा जंगल सफारीसाठी पाच नवीन बजेट पॅकेजेस सुरू करण्याची घोषणा केली आहे.