

Melghat Tourism in Offering Elephant Safari for Christmas and New Year
sakal
Melghat Attracts Tourists with Elephant Safari During Festive Season: विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदऱ्यात पर्यटकांची गर्दी वाढण्यास सुरवात झाली आहे. कोलकास येथे गेल्या काही दिवसांपासून बंद असलेली हत्ती सफारी परत एकदा सुरवात झाल्याने पर्यटकांसाठी ती पर्वणी ठरत आहे.