Best Snowfall Places in India: मार्चमध्येही घ्या बर्फवृष्टीचा आनंद , भारतातील 'या' नयनरम्य ठिकाणांना करा एक्सप्लोर

snowfall in March India: अनेक ठिकाणी उन्हाच्या झळा सुरू झाल्या आहेत. पण भारतातील काही ठिकाणी उन्हाळ्यात देखील बर्फवृष्टीचा आनंद घेऊ शकता.
snowfall in March India:
snowfall in March India:Sakal
Updated on

Best places to see snowfall in India during March: अनेक लोक उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये फिरायला जाण्याचा विचार करतात. बरेच लोक थंड हवेच्या ठिकाणी जाण्याचे नियोजन करतात. भारतात अनेक ठिकाणी हवामानात बदल दिसून येत आहेत. अनेक ठिकाणी उन्हाच्या झळा सुरू झाल्या आहेत. बर्फाच्छादित पर्वतांवर पॅराग्लायडिंग, राफ्टिंग, बंजी जंपिंग आणि इतर अनेक साहसी गोष्टींचा आनंद लूटू शकतात. तुम्ही तुमच्या कुटुंबासह किंवा मित्रांसह ट्रिपला जाण्याचे नियोजन करत असाल तर भारतातील पुढील ठिकाणांना भेट देऊ शकता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com