Motion Sickness Prevention: गाडीत बसल्यावर मळमळ होते का? मग प्रवासाला जाताना करा 'हे' उपाय
How To Prevent Motion Sickness: प्रवासात अनेकांना मळमळ, अस्वस्थ होणे असं त्रास जाणवू लागतो. मग लगेच त्यानंतर उलटी होण्याची शक्यता असते. मात्र जर तुम्ही गाडीत बसण्याआधी हे उपाय केल्यास तुम्हाला त्रास कमी होऊ शकतो
How To Prevent Motion Sickness: प्रवास करत असताना अनेकांना मळमळ, अस्वस्थता आणि उलटी होण्याचा त्रास होतो. विशेषत: गाडीत, विमानात किंवा बोटीमध्ये प्रवास करत असताना हा त्रास अधिक होऊ शकतो. यालाच मोशन सिकनेस किंवा प्रवासी आजार असं म्हटलं जातं.